मार्क 6:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 कारण योहान हेरोदाला म्हणत असे, “आपला भाऊ फिलिप्पाची पत्नी हेरोदिया हिला तू ठेवावे हे नियमाने अयोग्य आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 व योहान त्याला म्हणत असे, “तू आपल्या भावाची बायको ठेवावीस हे सशास्त्र नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 व योहान हेरोदाला सांगत असे की, “तू आपल्या भावाची पत्नी ठेवावीस हे शास्त्रानुसार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 व योहान त्याला सांगत असे, “तू तुझ्या भावाची बायको ठेवावीस, हे धर्मशास्त्राला धरून नाही.” Viz kapitola |