मार्क 6:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 येशू तिथून निघाले व त्यांच्या शिष्यांसह स्वतःच्या गावी परतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 नंतर तो तेथून आपल्या गावी आला व त्याचे शिष्य त्याच्यामागे आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 नंतर येशू तेथून नासोरी या त्याच्या नगरात आला आणि त्याचे शिष्य त्याच्यामागे आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 येशू तेथून स्वतःच्या गावात आला आणि त्याचे शिष्य त्याच्यामागे आले. Viz kapitola |