Online Bible

- Reklamy -




मार्क 5:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 ते ऐकताच ती उठून उभी राहिली आणि चालू फिरू लागली. तिचे वय बारा वर्षाचे होते. यावरून त्यांना अतिशय आश्चर्य वाटले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 आणि लगेचच ती मुलगी उठून चालू लागली; कारण ती बारा वर्षांची होती. तेव्हा ते अत्यंत आश्‍चर्यचकित झाले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 आणि लगेच ती मुलगी उठून चालू लागली; (ती बारा वर्षाची होती.) ते अत्यंत आश्चर्यचकित झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

42 लगेच ती मुलगी उठून चालू लागली. ती बारा वर्षांची होती. घडलेला हा प्रकार पाहून ते अत्यंत आश्‍चर्यचकित झाले.

Viz kapitola kopírovat




मार्क 5:42

Následuj nás:

Reklamy


Reklamy