मार्क 5:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 ते आत गेले आणि लोकांना म्हणाले, “हा गोंधळ आणि आक्रोश कशासाठी? ही मुलगी मरण पावली नाही, पण झोपली आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 तो आत जाऊन त्यांना म्हणाला, “तुम्ही का गोंधळ करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 तो आत जाऊन त्यास म्हणाला, “तुम्ही कशाला रडता व गडबड करता? मूल मरण पावले नाही, झोपी गेले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 तो आत जाऊन त्यांना म्हणाला, “तुम्ही का गोंधळ करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे.” Viz kapitola |