Online Bible

- Reklamy -




मार्क 5:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 ते सभागृहाच्या अधिकार्‍याच्या घरी आले, तेव्हा गडबड व उच्च स्वरात लोकांची रडारड, आक्रोश त्यांना दिसून आला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 मग ते सभास्थानाच्या अधिकार्‍याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्शी रडणारे व आकांत करणारे ह्यांचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आले, तेव्हा रडत असलेल्या व फारच आकांत करीत असलेल्या लोकांची गडबड त्याने पाहिली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

38 ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्शी रडणारे व विलाप करणारे लोक ह्यांचा गलबला चाललेला येशूने पाहिला.

Viz kapitola kopírovat




मार्क 5:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy