मार्क 5:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 येशूंनी पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान यांच्याशिवाय कोणासही बरोबर येऊ दिले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 त्याने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान ह्यांच्याशिवाय कोणालाही आपल्याबरोबर येऊ दिले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 त्याने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान, यांच्याशिवाय कोणालाही आपल्याबरोबर येऊ दिले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 नंतर त्याने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांच्याशिवाय कोणालाही स्वतःबरोबर येऊ दिले नाही. Viz kapitola |