मार्क 5:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 त्यांचे बोलणे ऐकून येशू सभागृहाच्या अधिकार्याला म्हणाले, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, सभास्थानाच्या अधिकार्याला म्हणाला, “भिऊ नकोस, विश्वास मात्र धर.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष्य न देता, सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नकोस. विश्वास मात्र धर.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 परंतु त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता येशू सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव.” Viz kapitola |