मार्क 5:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 तरी आपल्याला कोणी स्पर्श केला, हे पाहण्यासाठी ते आजूबाजूला शोधू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सभोवार बघितले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सगळीकडे बघितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 जिने हे केले होते तिला पाहायला त्याने सभोवार बघितले. Viz kapitola |