मार्क 5:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 “यावर त्यांचे शिष्य म्हणाले, एवढी मोठी गर्दी तुमच्याभोवती असताना तुम्ही विचारता, ‘मला कोणी स्पर्श केला?’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे हे आपण पाहता, तरी आपण म्हणता, मला कोण शिवले?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 त्याचे शिष्य त्यास म्हणाले, “लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे हे आपण पाहत आहा, तरी आपण म्हणता, मला कोणी स्पर्श केला?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “लोकसमुदाय आपल्याभोवती गर्दी करत आहे, हे आपण पाहता तरी आपण विचारता, ‘मला कोणी स्पर्श केला?’” Viz kapitola |