मार्क 5:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 तत्क्षणी येशूंनी आपल्यामधून शक्ती बाहेर पडली असे जाणले आणि समुदायाकडे मागे वळून त्यांनी विचारले, “माझ्या वस्त्राला कोणी स्पर्श केला?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठायी लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, “माझ्या वस्त्रांना कोण शिवले?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्याठायी लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वाळून म्हटले, “माझ्या वस्त्रांना कोणी स्पर्श केला?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 स्वतःमधून शक्ती निघाली आहे, हे येशूने लगेच ओळखले आणि गर्दीकडे वळून म्हटले, “माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला?” Viz kapitola |