मार्क 5:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 येशू होडीतून उतरले, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य कबरस्तानातून धावत बाहेर आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरांतून निघून त्याला भेटला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तो तारवातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य कबरांतून निघून त्यास भेटला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तो मचव्यातून उतरताच एक भूतग्रस्त माणूस दफनभूमीतून निघून त्याला भेटला. Viz kapitola |