Online Bible

- Reklamy -




मार्क 5:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 डुकरांचे कळप राखणारे जवळच्या नगरात आणि ग्रामीण भागात जाऊन ही घटना सांगितली, काय घडले हे पाहावे म्हणून लोक बाहेर आले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतामळ्यांत हे वर्तमान सांगितले, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक आले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतमळ्यांत हे वर्तमान सांगितले, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक आले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 डुकरे राखणारे पळाले व त्यांनी नगरात व शेतामळ्यांत हे वर्तमान सांगितले. तेव्हा काय झाले, हे पाहायला लोक आले.

Viz kapitola kopírovat




मार्क 5:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy