मार्क 4:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग येशू म्हणाले, “ज्या कोणाला ऐकावयास कान आहेत, त्यांनी ऐकावे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग तो म्हणाला, “ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तो म्हणाला, “ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 पुढे येशू म्हणाला, “ज्यांना ऐकण्यासाठी कान असतील त्यांनी ऐकावे!” Viz kapitola |