मार्क 4:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 पण काही बी सुपीक जमिनीत पडले. ते उगवले, त्याची वाढ झाली आणि त्या काही ठिकाणी तीसपट, साठपट किंवा शंभरपट पीक आले.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले व त्याला पीक आले; आणि त्याचे तीसपट, साठपट, शंभरपट असे उत्पन्न आले.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 काही बी चांगल्या जमिनीत पडले ते उगवले, मोठे झाले व त्यास पीक आले; आणि त्याचे तीसपट, साठपट, शंभरपट असे उत्पन्न आले.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 परंतु काही बी चांगल्या जमिनीत पडले. ते उगवले. मोठे झाले व त्याला पीक आले. काहींना तीसपट, काहींना साठपट, तर काहींना शंभरपट असे पीक आले.” Viz kapitola |