मार्क 4:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 काही बी खडकाळ जमिनीवर पडले, तिथे पुरेशी माती नव्हती व माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती; माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 काही बी खडकाळ जमिनीत पडले. तेथे फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते बी लवकर उगवले. Viz kapitola |