मार्क 4:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 शिष्य घाबरून गेले आणि एकमेकास म्हणू लागले, “हे आहेत तरी कोण? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकांना म्हणू लागले, “हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हेदेखील ह्याचे ऐकतात.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 परंतु ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले, “हा आहे तरी कोण, वारा आणि समुद्रदेखील याचे ऐकतात.” असा हा आहे तरी कोण? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 ते अतिशय घाबरले व एकमेकांना म्हणू लागले, “हा आहे तरी कोण? वारा व लाटादेखील ह्याचे ऐकतात.” Viz kapitola |