मार्क 4:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 तेव्हा लोकांची गर्दी मागे सोडून शिष्य येशूंना ते जसे होडीत होते तसेच त्यांना त्यांच्याबरोबर घेऊन गेले. इतर होड्याही त्यांच्याबरोबर होत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर, तो मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 मग त्यांनी लोकसमुदायाला सोडले आणि तो तारवात होता तसेच ते त्यास घेऊन गेले. त्यांच्याबरोबर इतरही दुसरे तारू होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 शिष्यांनी लोकसमुदायाचा निरोप घेतला व ज्या मचव्यात येशू बसला होता, तेथे जाऊन ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्यांच्याबरोबर होते. Viz kapitola |