Online Bible

- Reklamy -




मार्क 4:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 अशा क्रमाने पीक तयार झाल्याबरोबर तो विळा चालवून पीक कापून नेतो, कारण हंगाम आलेला आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 पीक तयार होते तेव्हा तो त्यास लगेच विळा लावतो कारण कापणीची वेळ आलेली असते.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा चालवतो, कारण कापणीची वेळ आलेली असते.”

Viz kapitola kopírovat




मार्क 4:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy