मार्क 4:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 रात्र आणि दिवस, तो झोपतो किंवा उठतो, इकडे बी उगवते आणि कसे वाढते, ते त्याला कळतही नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 आणि ते बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 रात्री झोपी जातो व दिवसा उठतो आणि ते बी रुजते व वाढते हे कसे होते हे त्यास कळत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी कसे रुजते व वाढते, हे त्याला कळत नाही. Viz kapitola |