मार्क 4:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 नंतर येशूंनी त्यांना म्हटले, “कोणी दिवा लावून मापाखाली किंवा खाटेखाली ठेवतो काय? त्याऐवजी, तुम्ही दिवठणीवर ठेवत नाही का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 आणखी तो त्यांना म्हणाला, “दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आणखी येशू त्यास म्हणाला, “दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 आणखी त्याने त्यांना विचारले, “दिवा मापाखाली किंवा खाटेखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना? Viz kapitola |