मार्क 4:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 काहीजण, खडकाळ जमिनीत बी पडते त्याप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात आणि तत्काळ आनंदाने स्वीकारतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 इतर काही लोक खडकाळ जमिनीत पेरलेल्या बीसारखे आहेत. हे लोक वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात. Viz kapitola |