मार्क 4:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मग ते एकटे असताना बारा जणांनी आणि इतरांनी त्यांना दाखल्याबद्दल विचारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तो एकान्तात असता त्याच्याबरोबर बारा जणांसह जे होते त्यांनी त्याला दाखल्यांविषयी विचारले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तो एकांती असता त्याच्याबरोबर बारा जणांसह जे होते त्यांनी त्यास दाखल्यांविषयी विचारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 येशू एकान्ती असता त्याचे प्रबोधन ज्यांनी ऐकले होते, त्यांपैकी काहींनी बारा जणांसह त्याच्याकडे येऊन त्याला ह्या दाखल्याविषयी विचारले. Viz kapitola |