मार्क 3:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तिथे गर्दी असल्यामुळे व येशूंच्या भोवती लोकांची गर्दी थांबविण्यासाठी त्यांनी शिष्यांना एक लहान होडी तयार ठेवावी असे सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा दाटीमुळे आपण चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने शिष्यांना एक होडी तयार ठेवण्यास सांगितले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या शिष्यांना एक होडी तयार ठेवण्यास सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 गर्दीमुळे स्वतः चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने शिष्यांना एक होडी तयार ठेवायला सांगितले. Viz kapitola |