मार्क 3:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 इकडे येशू आणि त्यांचे शिष्य सरोवराकडे निघून गेले. त्यांच्यामागे गालील प्रांतातून मोठा समुदाय आला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडे निघून गेला; आणि गालीलातून मोठा समुदाय मागोमाग निघाला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग येशू आपल्या शिष्यांसह सरोवराकडे निघून गेला आणि गालील व यहूदीया प्रांतातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग निघाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 त्यानंतर येशू त्याच्या शिष्यांना घेऊन गालील सरोवराकडे निघून गेला. गालील व यहुदिया येथून पुष्कळ लोकांचा समुदाय त्यांच्या मागोमाग निघाला Viz kapitola |