मार्क 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाले, “असा सर्वांसमोर उभा राहा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, “ऊठ, मध्ये उभा राहा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “ऊठ आणि लोकांच्या समोर उभा राहा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, “ऊठ, समोर उभा राहा.” Viz kapitola |