मार्क 3:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 सैतानच स्वतःविरुद्ध झाला आणि सैतानातच फूट पडली तर त्याचा टिकाव लागणार नाही; त्याचा शेवट झालाच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 सैतान स्वतःवरच उठला व त्याच्यात फूट पडली तर तोही टिकणार नाही, त्याचा शेवट होणार. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जर सैतान स्वतःलाच विरोध करू लागला आणि त्याच्यातच फूट पडली तर तो टिकू शकणार नाही, तर त्याचा शेवट होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 तसेच सैतानाच्या राज्यात फूट पडली तर तेही टिकणार नाही; त्याचा शेवट होईल. Viz kapitola |