मार्क 3:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 जर एखाद्या घरात फूट पडलेली आहे, तर ते घर स्थिर राहू शकत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 आपसांत फूट पडलेले घरही टिकत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 आपापसात फूट पडलेले घरही टिकू शकत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 आपसात फूट पडलेले घरही टिकत नाही. Viz kapitola |