Online Bible

- Reklamy -




मार्क 3:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 कारण त्यांनी पुष्कळांना बरे केले होते, त्यामुळे जे लोक आजारी होते ते येशूंना स्पर्श करावा म्हणून पुढे रेटत होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 कारण त्याने अनेकांना बरे केले होते, म्हणून जे रोगाने पिडलेले होते ते सर्व त्याला स्पर्श करण्यास त्याच्या अंगावर पडत होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 कारण त्याने अनेक लोकांस बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्यास स्पर्श करण्यासाठी त्याच्या अंगावर पडत होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 त्याने अनेकांना बरे केले होते आणि जे रोगाने पिडलेले होते ते सर्व त्याला स्पर्श करायला एकमेकांना ढकलत त्याच्याकडे जात होते.

Viz kapitola kopírovat




मार्क 3:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy