मार्क 3:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आणखी एका वेळेला येशू सभागृहामध्ये गेले आणि तिथे हात वाळलेला एक मनुष्य होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग तो पुन्हा एका सभास्थानात गेला; तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग येशू पुन्हा एका सभास्थानात गेला, तेथे वाळलेल्या हाताचा एक मनुष्य होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 येशू पुन्हा एकदा सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता. Viz kapitola |