Online Bible

- Reklamy -




मार्क 16:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्यांनी वर पाहिले तेव्हा जी धोंड अतिशय मोठी होती, ती प्रवेशद्वारातून बाजूला लोटलेली आहे असे त्यांना दिसले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्यांनी वर पाहिले तो धोंड एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले; ती तर फारच मोठी होती.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 नंतर त्यांनी वर पाहिले आणि त्यांना धोंड दूर लोटलेली आढळली. ती फारच मोठी होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 त्यांनी वर पाहिले, तेव्हा ती शिळा एकीकडे सरकवलेली आहे, असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फारच मोठी होती.

Viz kapitola kopírovat




मार्क 16:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy