मार्क 16:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस, सूर्योदय झाल्यावर त्या कबरेकडे जाण्यास निघाल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी, अगदी पहाटे सूर्योदयाच्या वेळी त्या कबरेकडे गेल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयी त्या कबरीजवळ आल्या. Viz kapitola |