मार्क 16:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 आणि विश्वास ठेवणार्याबरोबर ही चिन्हे असतील: माझ्या नावाने ते भुते काढतील आणि नव्या भाषा बोलतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 आणि विश्वास धरणार्यांबरोबर ही चिन्हे असत जातील : ते माझ्या नावाने भुते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 परंतु जे विश्वास ठेवतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील, ते माझ्या नावाने भूते काढतील, ते नव्या नव्या भाषा बोलतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 विश्वास धरणाऱ्यांना ही चिन्हे करता येतील:ते माझ्या नावाने भुते काढतील, नव्या भाषा बोलतील; Viz kapitola |