मार्क 16:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जे विश्वास ठेवतील आणि बाप्तिस्मा घेतील, त्यांचे तारण होईल. पण जे विश्वास ठेवण्यास नकार देतील, ते दंडास पात्र ठरतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल; जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 जो कोणी विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेस पात्र होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही त्याला दोषी ठरवण्यात येईल. Viz kapitola |