मार्क 16:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 ते परत आले व इतरांना अहवाल दिला, परंतु त्यांच्यावरही त्यांनी विश्वास ठेवला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्यांनी जाऊन इतरांना सांगितले तरी त्यांनी त्यांच्यावरही विश्वास ठेवला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 ते परत आले व इतरांना त्याविषयी सांगितले परंतु त्यांनी त्यांच्यावरही विश्वास ठेवला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 त्यांनी जाऊन इतरांना सांगितले. परंतु त्यांनी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. Viz kapitola |