Online Bible

- Reklamy -




मार्क 16:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 येशू जिवंत आहे आणि तिने त्यांना प्रत्यक्ष बघितले होते, हे जेव्हा त्यांनी ऐकले तेव्हा त्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 आता तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्यांनी ऐकले की तो जिवंत आहे व तिने त्यास पाहिले आहे. तेव्हा त्यांनी तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 परंतु तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता, हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही.

Viz kapitola kopírovat




मार्क 16:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy