Online Bible

- Reklamy -




मार्क 16:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 शब्बाथ संपल्यानंतर मरीया मग्दालिया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी जाऊन येशूंच्या शरीराला अभिषेक करावा म्हणून सुगंधी मसाले विकत आणले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 नंतर शब्बाथ गेल्यावर मग्दालीया मरीया, याकोबाची आई मरीया व सलोमे ह्यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरता सुगंधद्रव्ये विकत घेतली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 शब्बाथाचा दिवस संपला तेव्हा मग्दालीया नगराची मरीया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी त्यास लावण्याकरिता सुगंधी तेल विकत आणले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 साबाथनंतर मग्दालिया मरिया, याकोबची आई मरिया व सलोमे ह्यांनी जाऊन येशूच्या शरीराला लावण्याकरता सुगंधी द्रव्ये विकत घेतली.

Viz kapitola kopírovat




मार्क 16:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy