मार्क 15:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आता जसे पिलात रीतीप्रमाणे करीत असे, तसे त्याने करावे अशी मागणी समुदाय त्याला करू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 लोकसमुदाय पुढे येऊन पिलाताला विनवू लागला की, “आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 लोक आले आणि पिलाताला तो नेहमी त्यांच्यासाठी करीत असे तसे करायला लावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 लोकसमुदाय पुढे येऊन पिलातला विनवू लागला, “आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे.” Viz kapitola |