मार्क 15:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आता सणामध्ये एका कैद्याला लोकांच्या विनंतीप्रमाणे सोडून देण्याची प्रथा होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 सणाच्या दिवसांत लोक ज्या एखाद्या कैद्याची त्याच्याकडे मागणी करत त्याला तो त्यांच्याकरता सोडून देत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 वल्हांडण सणाच्या वेळी ते कोणत्याही एका कैद्याच्या सुटकेची मागणी करीत असत. त्यास पिलात रिवाजाप्रमाणे लोकांसाठी सोडत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 सणाच्या दिवसांत लोक ज्या एखाद्या कैद्याची त्याच्याकडे मागणी करत, त्याला तो त्यांच्याकरता सोडून देत असे. Viz kapitola |