मार्क 15:47 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 त्यांना कबरेत कुठे ठेवले हे, मरीया मग्दालिया आणि योसेफाची आई मरीया यांनी पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 त्याला कोठे ठेवले हे मग्दालीया मरीया व योसेची आई मरीया ह्या लक्षपूर्वक पाहत होत्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 येशूला कोठे ठेवले हे मग्दालीया नगराची मरीया आणि याकोब व योसेफ यांची आई मरीया पाहत होत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)47 येशूला कोठे ठेवले, हे मग्दालिया मरिया व योसेची आई मरिया ह्या लक्षपूर्वक पाहत होत्या. Viz kapitola |