Online Bible

- Reklamy -




मार्क 15:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 हा तयारी करण्याचा दिवस होता (शब्बाथाच्या आधीचा दिवस). संध्याकाळ झाली असताना,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 ह्या सुमारास संध्याकाळ झाली होती; हा तयारीचा दिवस म्हणजे शब्बाथाच्या आदला दिवस होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 त्या सुमारास संध्याकाळ झाली होती आणि तो तयारीचा म्हणजे शब्बाथाच्या आधीचा दिवस होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

42 ह्या सुमारास संध्याकाळ झाली होती. हा तयारीचा दिवस म्हणजे साबाथपूर्व दिवस होता.

Viz kapitola kopírovat




मार्क 15:42

Následuj nás:

Reklamy


Reklamy