मार्क 15:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 तेव्हा मंदिराच्या पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तेव्हा पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 तेव्हा परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला व त्याचे दोन भाग झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 त्या वेळी मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. Viz kapitola |