मार्क 15:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 संपूर्ण देशावर दुपारच्या तीन वाजेपर्यंत अंधार पडला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 दुपारची वेळ झाली. सगळ्या देशभर अंधार पडला, तो अंधार दुपारी तीन वाजेपर्यंत राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 मध्यान्हीच्या वेळी देशभर तीन तास अंधार पडला. Viz kapitola |