मार्क 15:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 अशा रीतीने, “अपराधी लोकांत त्याची गणना झाली,” हा शास्त्रलेख पूर्ण झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 [‘आणि अपराध्यांत तो गणलेला होता’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला.] Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 [‘तो अपराध्यांत गणला जाईल’, हा धर्मशास्त्रलेख त्या वेळी पूर्ण झाला.] Viz kapitola |