मार्क 15:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 मग त्यांनी येशूंना गोलगोथा या नावाने ओळखल्या जाणार्या जागी आणले. गोलगोथाचा अर्थ “कवटीची जागा” असा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मग त्यांनी त्याला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा येथे आणले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आणि त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा म्हटलेल्या ठिकाणी आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे कवटीच्या जागेवर आणले. Viz kapitola |