मार्क 15:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 नंतर ते त्याला प्रणाम करून म्हणू लागले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आणि ते मुजरा करून त्याला म्हणू लागले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 ते त्यास मुजरा करू लागले आणि म्हणू लागले, यहूद्यांच्या राजाचा जयजयकार असो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 ते मुजरा करून त्याला म्हणाले, “यहुदी लोकांचा राजा चिरायू होवो!” Viz kapitola |