Online Bible

- Reklamy -




मार्क 15:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 मग सैनिकांनी त्यांना राजवाड्यात म्हणजे प्राइतोरियम येथे नेले आणि सर्व सैनिकांच्या टोळीला एकत्र बोलाविले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मग शिपायांनी त्याला प्रयतोर्यमात म्हणजे कचेरीत नेले व त्यांनी सगळी तुकडी एकत्र बोलावली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 शिपायांनी येशूला राज्यपालाच्या वाड्यात, प्रयतोर्यमात म्हणजे कचेरीत नेले आणि त्यांनी सैनिकांची एक तुकडीच एकत्र बोलावली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 शिपायांनी त्याला राज्यपालांच्या वाड्यात नेले व त्यांनी सगळी तुकडी एकत्र बोलावली.

Viz kapitola kopírovat




मार्क 15:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy