मार्क 15:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 लोक ओरडून म्हणाले, “त्याला क्रूसावर खिळा!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 “त्याला वधस्तंभावर खिळून टाका,” अशी त्यांनी पुन्हा आरोळी केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 ते पुन्हा मोठ्याने ओरडले, त्यास वधस्तंभावर खिळा! Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 “त्याला क्रुसावर खिळा”, अशी त्यांनी ओरड केली. Viz kapitola |