मार्क 15:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 प्रमुख याजकांनी स्वतःच्या हितासाठी येशूंना धरून दिले हे पिलाताच्या लक्षात आले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कारण मुख्य याजकांनी त्याला हेव्याने धरून दिले होते हे त्याच्या ध्यानात येऊ लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पिलात असे म्हणाला कारण त्यास माहीत होते की, द्वेषामुळे मुख्य याजकांनी येशूला धरुन दिले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 मुख्य याजकांनी येशूला हेव्याने धरून दिले होते, हे पिलात ओळखून होता. Viz kapitola |