मार्क 14:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर असतील. तुम्हाला पाहिजे तेव्हा त्यांना मदत करता येईल. पण मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 गोरगरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हांला त्यांचे बरे करता येते; परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच आहे असे नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 गरीब तर नेहमी तुमच्याजवळ असतील आणि पाहिजे तेव्हा त्यांना मदत करणे तुम्हास शक्य आहे. परंतु मी नेहमीच तुमच्याबरोबर असेन असे नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 गरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतील व पाहिजे तेव्हा तुम्ही त्यांना साहाय्य करू शकता, परंतु मी तुमच्याबरोबर नेहमी असणार नाही. Viz kapitola |