मार्क 14:67 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती67 तिने पेत्राला शेकोटीसमोर शेकताना पाहिले, तिने त्याच्याकडे निरखून पाहिले. “तू नासरेथकर येशूंबरोबर होतास.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)67 आणि पेत्राला शेकत असताना पाहून त्याच्याकडे तिने दृष्टी लावून म्हटले, “तूही त्या नासरेथकर येशूबरोबर होतास.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी67 आणि तिने पेत्राला शेकताना पाहिले. तेव्हा तिने त्याच्याकडे निरखून पाहिले व म्हणाली, “तू सुद्धा नासरेथकर येशूबरोबर होतास ना?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)67 पेत्राला शेकत असताना पाहून तिने त्याच्याकडे टक लावून म्हटले, “तूही त्या नासरेथकर येशूबरोबर होतास.” Viz kapitola |